Duration 2:55

Best Natural Treatment For Dry Cough | कोरड्या खोकल्याने त्रस्त असाल तर ‘हे’ आहेत रामबाण उपाय

619 507 watched
0
3.7 K
Published 4 Jul 2020

खोकला एकदा झाला की तो पटकन बरा होत नाही अशी तक्रार आपण बऱ्याच जणांकडून ऐकत असतो. पण खोकल्यामध्येही काही प्रकार आहेत. त्यापैकी जर तुम्ही कोरड्या खोकल्याने त्रस्त असाल आणि हा खोकला बरा होत नसेल तर तुम्हाला काळजी घेणं आणि वेळेवर लक्ष देणं गरजेचं आहे. कोरडा खोकला कोणत्याही हंगामात तुम्हाला होऊ शकतो. तुम्हाला कोणतीही अलर्जी असेल किंवा प्रदूषणाचा त्रास असेल तर कोरडा खोकला हा निश्चितच होतो. खरं तर कोरड्या खोकल्यामध्ये कफ नसतो आणि घसा कोरडा पडून तुम्हाला सतत खोकला येत राहतो. यावर तुम्ही घरगुती उपचारदेखील करू शकता. #lokmat #Coronavirus #Drycough #Lokmatoxygen Subscribe to Our Channel 👉🏻 /user/LokmatNews आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category News & Politics

Show more

Comments - 33
  • @
    @avinashachala15192 years ago स्वतः घरगुती उपचार करण्यासाठी माहिती खूप उपयुक्त आहे. धन्यवाद मॅडम. 4
  • @
    @tukaramshivajiahire3958 months ago धन्यवाद मला ठसका लागल्या प्रमाणे जोराची उबाळी येते व अतिशय जोराने 5ते 10 मिनिटे जोराने खोकला येतो आणि छाती व घसा व. पोटात, त्रास होतो घश्यात आग , जळजळ होते 4
  • @
    @yuvrajjadhav58193 years ago खूप छान माहीती दिली मॅडम
    धन्यवाद
    4
  • @
    @reshmamali90622 years ago खूप महत्वाचे सांगितले आहे ताई माझ्या मुलाला कोरडा खोकला आहे हे मी ट्राय करून बघते 1
  • @
    @yogeshthakare124last year Kup chan aahe didee Barbara aahe 🌷🌹⚘️🙏🙏🙏🙏
  • @
    @rutugawde64342 years ago Diabetes patient la khadi sakhar chalel ka?? Jestmadh ,honey he pan chalel ka 1
  • @
    @aviator97282 years ago मध रुक्ष प्रवृत्ती चा आहे कोरड्या खोकल्यावर काही उपयोग नाही
  • @
    @mithungulmire44622 years ago Madam mala 5 month pasun hot aahe te kasha mule 2