Duration 10:27

Khedut Episode 1 | Marathi Web Series | खेडूत भाग 1 | | Marathi Comedy | The Mahavision

7 667 watched
0
255
Published 1 Jul 2020

नमस्कार मित्रानो, Marathi Web Series खेडूत हि वेब सिरीज म्हणजे ग्रामीण कलाकारांनी केलेला एक प्रयत्न असून, यातून ग्रामीण जीवनातील सज्ञान व अज्ञानाचे विनोदी ढंगात मांडणी करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. यातून कोणाचेही मन किंवा भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. धन्यवाद - टीम महा व्हिजन. या भागाचे प्रायोजक आहेत - १) श्रावस्ती बहुउद्देशीय विकास प्रबोधिनी, बुलडाणा २) आदित्य ग्रामजीवन सामाजिक संस्था, कोल्हापूर तर मग अश्याच प्रकारचे नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी आताच आमच्या यु ट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका. लेखन - श्री अर्जुन आदित्य सर (कवी-लेखक) कॅमेरा / दिग्दर्शन / एडिटिंग - श्री संतोष सुतार सर निर्माता / सहाय्यक दिग्दर्शक - श्री अक्षय आदित्य प्रसिद्धी प्रमुख - श्री अभिमान आदित्य सहाय्य - जयदीप डाकरे सर, प्रवीण डाकरे सर, रमेश पंदारे, निलेश डाकरे, ग्रामस्थ - कारिवडे, सिमालवाडी, देवर्डे. कलाकार - भिका - श्री भीमराव धर्मवीर सदा - श्री नामदेव शिंदे सरपंच - श्री भिकाजी कांबळे (BK) शेतकरी - श्री गणपतराव डाकरे प्रवीण राजे - कु. स्वानंद कांबळे वाज्या - कु. मयूर दिवेकर नयना - कुमारी अरुणा दिवेकर Follow On:- Facebook Page - www.facebook.com/themahavision YouTube - www.youtube.com/themahavision Instagram - www.instagram.com/themahavision Twiter - www.twiter.com/themahavision Music:- YouTube Music Library www.joshwoodward.com Copyright Disclaimer :- Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. सदर प्रस्तुत वेब सिरीज हि शासनाने लॉकडाऊन मधील दिलेल्या नियमांचे काटेकोर पणे पालन करून बनवण्यात आली आहे, तसेच वेब सिरीज चा काही भाग हा लॉकडाऊन पूर्वीच शूट करण्यात आलेला आहे. #themahavision #khedut

Category

Show more

Comments - 32