Duration 7:51

अळूची वडी अळूची वडी बनविण्याची पारंपरिक पद्धत maharashtrian snack alu vadi Today`s Special Dish

133 watched
0
18
Published 10 Apr 2021

please take few second to like & subscribe my Today`s Special Dish YouTube channel . /channel/UCF0B2I1dZt6AZyqaaawEX2w अळूची वडी !अळूची वडी बनविण्याची पारंपरिक पद्धत ! maharashtrian snack alu vadi ! Today`s Special Dish Intoduction ~ अळूची वडी ही महाराष्ट्रची प्रसिद्ध रेसीपी आहे . तसेच गुजरात मध्येही आवडीने खातात . जवळ जवळ सर्वच महाराष्ट्रात लोक चविणे ही वडी खातात. बाजारात सहज उपलब्ध होणारी ही भाजी आहे . औषधी गुणधर्म ~~~ अळूच्या पानांमध्ये A , B, C, calsium , pottasium आणि anti oxidant चे प्रमाण भरपूए असते . याच्या नियमित सेवनाने blood pressure , डोळ्यांची दृष्टी , पोटाच्या समस्यांवर फायदेशीर , सांधे दुखीवर गुणकारी , तसेच वजनं कमी करण्यासाठी मदत होते . Ingredient ~~ * 1 bunch of colocasia leaves * 3 bowl - gramflour * 1 tbs sesame * ! tbs ajwain * 1tbs coriander powder * 1 tbs chilli powder * paste of green chilli & garlic * 1/2 tbs turmeric powder * 1 tbs curd * salt * oil * powder sugar * 2 tbs lemon juice method ~~ अळूची पाने स्वच्छ धुवून घेतल्यावर त्यावर तयार केलेले बेसन मिश्रण लावणे . त्या पानांची गोलाकार रोल तयार करून घेतल्यावर ते रोल वाफवून घेणे ( 20 मिनिट पर्यन्त) वाफवून झाल्यावर त्याचे सूरीच्या सहाय्याने काप करून घेणे . तयार झालेले काप नंतर तेला मध्ये तळून घ्यावे . अश्याप्रकारे कुरकुरीत अळूची वडी खाण्यासाठी तयार होते . #aluvadirecipe #aluchivadiinmarathi #aluvadibytodaysspecialdish #aluvadi #kurkuritaluvadirecipe #todaysspecialdish #maharashtriansnack #aluchivadibanvinyachiparamparikpadaht घट्ट दही असे बनवा ! dahi recipe by Today`s Special Dish ! How to make curd at home ! /watch/MEthBWTlCPulh महाराष्ट्र ची प्रसिद्ध पातोडी भाजी ! patvadi rassa bhaji ! /watch/8PGBRiIiDHQiB साबूदाणा वडे ! sabudane ka vada ! crispy sabudana vada by Todays Special Dish /watch/kTJkUfoHp5wHk Masala papad ! नागली चा मसाला पापड ! Hotel style masala papad ! Easy to make snack! /watch/sNTyJiZOxhiOy

Category

Show more

Comments - 4